मागील दोन वर्षांपासून कोरोना या संसर्गजन्य विषाणू व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग ठप्प झाले होते. पण आता हळूहळू सर्वत्र सुरक्षित होत आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरची वारी होऊ शकली नाही आहे. पण आता सर्व नियमांचे पालन करत यंदा आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या वारीला शासनाने परवानगी दिल्यामुळे लाखो वारकरी आनंदीतल झाले आहेत.

#Lokmatbhakti #PandharpurWari2022 #Aashadhiekadashi #Aashadhiekadashi2022
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा